महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ - महावितरण
महरष कंत मग मग मग महरष ट वीज षेत ही सर्व बाब लक्षात घेऊन भारतीय मजदूर संघ आणि वीज क्षेत्रामधील कायम कामगारांची संघटना महाराष्ट्र वीज कामगार महासंघ यानी विचारविनिमय करून कंत्राटी कामगाराना न्यायमिळवून देण्यासाठी आपणच पुढे येऊन काहीतरी केले पाहिजे या भावनेने १४ डिसेंबर २००८ मध्ये महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ या संघटनेची स्थापणा केली. तसेच संघटनेची नोंदणी ६ फेब तिन्ही वीज कंपन्यांमध्ये एकूण २७ संघटनाअसून त्यापैकी सर्वात प्रथम महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ आणि कायम कामगारांची महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने कंत्राटी कामगारांचाप्रश्न आजपर्यंत पोटतिडिकीने प्रशासनापुढे वेळोवेळी मांडला आहे.
Đọc thêm
Quảng cáo
Quảng cáo