Закрыть
महाराषана वीज कंत्राटी कामगार संघाबद्दल थोडक्यात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगाen कंत्राटी कामगравия महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ही कंत्राटी कामगाenटी मह मह000 वीज क्षेत्रामध्ये कंत्राटी कामगारांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले होते. ही सर्व बाब लक्षात घेऊन भारतीय मजदूर संघ आणि वीज क्षेत्रामधील कायम कामगारांची संघटना महाराष्ट्र वीज कामगार महासंघ यानी विचारविनिमय करून कंत्राटी कामगाराना न्यायमिळवून देण्यासाठी आपणच पुढे येऊन काहीतरी केले पाहिजे या भावनेने १४ डिसेंबर २००८ मध्ये महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ या संघटनेची स्थापणा केली. तसेच संघटनेची अधिकृत ६ फेब्रुवारी २०० ोजी रोजी झाली. तिन्ही वीज कंपन्यांमध्ये एकूण २७ संघटनाअसून त्यापैकी सर्वात प्रथम महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ आणि कायम कामगारांची महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने कंत्राटी कामगारांचाप्रश्न आजपर्यंत पोटतिडिकीने प्रशासनापुढे वेळोवेळी मांडला आहे.
Подробнее…
Реклама
Реклама