महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ - महावितरण
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगर संघाबद्दल थोडकामग मह duymak महाषर वीज कंत्राटी कार संघ ही भारतीयमजदूर संघाची संलग ही भारतीयमजदूर संघाची संलग संलग ही भारतीयमजदूर संघसंघ संलग्न संघटना आहे. कंत्राटी कामगार्या हकासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामग duymak संघाने सतत लढ लढ दिल आहे आहे. मह abair मह कंत कंत कंत क कार संघ ही कंत कंत कंत कार संघ ही कंत्राटी कामगरांची मह मह आणि स सर्व पहिली नोंदणीकृत संघटना आहे आणि आणि आणि आणि आणि. वीज क्षेत्रामध्ये कंत्राटी कामगरांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत च होते होते. ही सर्व बाब लक्षात घेऊन भारतीय मजदूर संघ आणि वीज क्षेत्रामधील कायम कामगारांची संघटना महाराष्ट्र वीज कामगार महासंघ यानी विचारविनिमय करून कंत्राटी कामगाराना न्यायमिळवून देण्यासाठी आपणच पुढे येऊन काहीतरी केले पाहिजे या भावनेने १४ डिसेंबर २००८ मध्ये महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ या संघटनेची स्थापणा केली. तसेच संघटनेची अधिकृत नोंदणी ६ फेब्रुवारी २०० ९ रोजी झाली. तिन्ही वीज कंपन्यांमध्ये एकूण २७ संघटनाअसून त्यापैकी सर्वात प्रथम महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ आणि कायम कामगारांची महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने कंत्राटी कामगारांचाप्रश्न आजपर्यंत पोटतिडिकीने प्रशासनापुढे वेळोवेळी मांडला आहे.
Devamı
Reklam
Reklam