महाराष्ट्र वीज - संघ
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाबद्दल थोडक्यात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ही भारतीयमजदूike संघाची संलग्न संघटना आहे. कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने सतत लढा दिला आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ही कंत्राटी कामगारांची महाराष्टuctionतील एकमेव आणि सर्वात पहिली नोंदणीकृत संघटनct पहिली संघटनct पहिली संघटनct पहिली संघटना आहे आहे. वीज क्षेत्रामध्ये कंत्राटी कामगाikeंचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर च चालले होते. ही सर्व बाब लक्षात घेऊन भारतीय मजदूर संघ आणि वीज क्षेत्रामधील कायम कामगारांची संघटना महाराष्ट्र वीज कामगार महासंघ यानी विचारविनिमय करून कंत्राटी कामगाराना न्यायमिळवून देण्यासाठी आपणच पुढे येऊन काहीतरी केले पाहिजे या भावनेने १४ डिसेंबर २००८ मध्ये महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ या संघटनेची स्थापणा केली. तसेच संघटनेची अधिकृत नोंदणी ६ ६ फेब्रुवारी २०० ९ रोजी झाली. तिन्ही वीज कंपन्यांमध्ये एकूण २७ संघटनाअसून त्यापैकी सर्वात प्रथम महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ आणि कायम कामगारांची महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने कंत्राटी कामगारांचाप्रश्न आजपर्यंत पोटतिडिकीने प्रशासनापुढे वेळोवेळी मांडला आहे.
Meer informatie
Advertentie
Advertentie