महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ -
वीज कंत्राटी कामगार संघाबद्दल थोडक्यात महाराष्ट्र कंत्राटी कामगार संघ ही भारतीयमजदूर संघाची संलग्न संघटना आहे. कामगारांच्या हक्कासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने सतत लढा दिला आहे. वीज कंत्राटी कामगार संघ ही कंत्राटी महाराष्ट्रातील एकमेव आणि सर्वात पहिली नोंदणीकृत संघटना आहे. क्षेत्रामध्ये कंत्राटी कामगारांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले होते. . संघटनेची अधिकृत नोंदणी ६ फेब्रुवारी २०० ९ रोजी झाली. वीज कंपन्यांमध्ये एकूण २७ संघटनाअसून त्यापैकी प्रथम महाराष्ट्र वीज संघ महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने कंत्राटी आजपर्यंत पोटतिडिकीने प्रशासनापुढे वेळोवेळी मांडला आहे.
قراءة المزيد
اعلان
اعلان