- महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ
मह sigue, षombre वीज कंत्रagaटी कामगार संघाबद्दल थोडक्यात महाराष्ट्र वीज कंत्रagaटी कामगाgres संघ ही भारतीयमजदूर संघाची संलग्न संघटना आहे. कंत्रagaटी कामगारांच्या हक्कासाठी महाराष्ट्र वीज कंत्रagaटी कामगार संघाने सतत लढा दिला आहे. महार gaso वीज क्षेत्रijaये कंत्रagaटी कामगारांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले होते. ही सर्व बाब लक्षात घेऊन भारतीय मजदूर संघ आणि वीज क्षेत्रामधील कायम कामगारांची संघटना महाराष्ट्र वीज कामगार महासंघ यानी विचारविनिमय करून कंत्राटी कामगाराना न्यायमिळवून देण्यासाठी आपणच पुढे येऊन काहीतरी केले पाहिजे या भावनेने १४ डिसेंबर २००८ मध्ये महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ या संघटनेची स्थापणा केली. तसेच संघटनेची अधिकृत नोंदणी ६ फेब्रुवok debe. तिन्ही वीज कंपन्यांमध्ये एकूण २७ संघटनाअसून त्यापैकी सर्वात प्रथम महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ आणि कायम कामगारांची महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने कंत्राटी कामगारांचाप्रश्न आजपर्यंत पोटतिडिकीने प्रशासनापुढे वेळोवेळी मांडला आहे.
Más información
Publicidad
Publicidad