My Mahanagar | Marathi News by APP
Phiên bản web của Mahanagar của tôi chạy trên http://www.mymahangar.com. Mahanagar của tôi là cánh tay kỹ thuật số của tờ báo hàng ngày nổi tiếng Mumbai của Aapla Mahanagar. Aapla Mahanagar được thành lập bởi nhà báo cao cấp Nikhil Wagle. Và đã được xuất bản hàng ngày kể từ 30 năm qua. Aapla Mahanagar là điểm chuẩn thực sự của báo chí đáng tin cậy.
Ứng dụng Mahanagar của tôi mang đến cho bạn tin tức marathi (मराठी बातम्या) trên महामुंबई, मनोरंजन, महाराष्ट्र, क्रीडा, टेक-वेक, लाईफस्टाईल, व्हिडिओ.
‘माय महानगर’ ही मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या ‘आपलं महानगर’ या प्रसिद्ध वृत्तपत्राची वेबसाईट आहे. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी ३० वर्षांपूर्वी ‘आपलं महानगर’ या वृत्तपत्राची सुरुवात केली. विश्वासार्ह पत्रकारितेसाठी आजही ‘आपलं महानगर’ हे वृत्तपत्र ओळखलं जातं. गेल्या तीन दशकांमध्ये ‘आपलं महानगर’ने सामान्य वाचकांना केंद्रस्थानी ठेवून अनेक महत्त्वाच्या बातम्या प्रसिद्ध केल्या.
‘माय महानगर’ ही वेगवेगळ्या स्वरुपाच्या बातम्या आणि लेख प्रसिद्ध करणारी परिपूर्ण वेबसाईट आहे. मुंबई, ठाणे, ना णागा या लगतच्या भागातील दैनंदिन घडामोडीकांवर परिणाम करणाऱ्या निर्णयांवरील बातम्या तुम्हाला ‘माय महानगर’ या वेबसाईटवर वाचता येतील. मल्टिमीडिया स्वरुपात या बातम्यांचे वार्तांकन करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येईल. ‘माय महानगर’ या वेबसाईटवर बातम्या आणि लेख प्रसिद्ध करण्यासाठी अभ्यासू वार्ताहर आणि उपसंपादकांची टीम आमच्याकडे कार्यरत आहे. त्याचबरोबर मल्टिमीडिया स्वरुपात बातम्या उपलब्ध करून देण्यासाठी व्हिडिओ एडिटर्स आणि कॅमेरामन हे सुद्धा दिवस-रात्र उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे वाचनाशिवाय दृकश्राव्य माध्यमातून तुम्हाला अनेक घडामोडी पाहताही येतील.
लाईफस्टाईल, फॅशन, सोशल-व्हायरल, क्रीड, तंत्रज्ञान आणि गॅजेट्स याही विषयातील ताज्या घड्मोडीाला ‘माय महानगर’वर वाचता येतील. सध्याच्या वाचकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठी महत्त्वाचा असणारा मजकूर मल्टिमीडिया स्वरुपात उपलब्ध करून देणे, हेच आमचे ध्येय आहे. त्यामुळेच वर्षाचे ३६५ दिवस २४ तास आम्ही तुमच्या सेवेत हजर आहोत.
तुम्ही आमचे फेसबुक पेज लाईक करून आणि ट्विटर हॅंडल फॉलो करून ताज्या घडामोडी बघू शकता.