My Mahanagar | Marathi News by APP
Benim Mahanagar'ın web sürümü http://www.mymahangar.com adresinde çalışır. Mahanagar, Mumbai’nin meşhur günlük gazetesi Aapla Mahanagar’ın dijital kolu. Aapla Mahanagar kıdemli gazeteci Nikhil Wagle tarafından kuruldu. Ve son 30 yıldan beri günlük yayın yapıyor. Aapla Mahanagar, güvenilir gazeteciliğin gerçek ölçütüdür.
Benim Mahanagar uygulaması size m, मनोरंजन, महाराष्ट्र, क्रीडा, टेक-वेक, लाईफस्टाईल, m marathi haberleri (मराठी बातम्या) getiriyor.
‘माय महानगर’ ही मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या ‘आपलं महानगर’ या प्रसिद्ध वृत्तपत्राची वेबसाईट आहे. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी ३० वर्षांपूर्वी ‘आपलं महानगर’ या वृत्तपत्राची सुरुवात केली. विश्वासार्ह पत्रकारितेसाठी आजही ‘आपलं महानगर’ हे वृत्तपत्र ओळखलं जातं. गेल्या तीन दशकांमध्ये ‘आपलं महानगर महत्त्वाच्या बातम्या प्रसिद्ध केल्या.
‘माय महानगर’ ही वेगवेगळ्या स्वरुपाच्या बातम्या आणि लेख प्रसिद्ध करणारी परिपूर्ण वेबसाईट आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि या लगतच्या भागातील करणाऱ्या घडामोडी बातम्या तुम्हाला ‘माय महानगर या निर्णयांवरील बातम्या तुम्हाला‘ माय महानगर या वेबसाईटवर वाचता येतील. मल्टिमीडिया स्वरुपात या बातम्यांचे वार्तांकन करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येईल. ‘माय महानगर’ या वेबसाईटवर बातम्या आणि लेख प्रसिद्ध करण्यासाठी अभ्यासू वार्ताहर आणि उपसंपादकांची टीम आमच्याकडे कार्यरत आहे. त्याचबरोबर मल्टिमीडिया स्वरुपात बातम्या उपलब्ध करून देण्यासाठी व्हिडिओ दिवस आणि कॅमेरामन हे सुद्धा दिवस रात्र उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे वाचनाशिवाय दृकश्राव्य माध्यमातून तुम्हाला अनेक घडामोडी पाहताही येतील.
लाईफस्टाईल, फॅशन, सोशल-व्हायरल, क्रीड, तंत्रज्ञान आणि गॅजेट्स याही विषयातील ताज्या घडामोडी आणि विविध लेख तुम्हाला ‘माय महानगर वर वाचता येतील. हेच वाचकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठी महत्त्वाचा असणारा मजकूर मल्टिमीडिया स्वरुपात उपलब्ध करून देणे, हेच आमचे ध्येय आहे. त्यामुळेच वर्षाचे ३६५ दिवस २४ तास आम्ही तुमच्या सेवेत हजर आहोत.
तुम्ही आमचे फेसबुक पेज लाईक करून आणि ट्विटर हॅंडल फॉलो करून ताज्या घडामोडी बघू शकता.