My Mahanagar | Marathi News by APP
Веб-версия My Mahanagar работает на http://www.mymahangar.com. Мой Маханагар - цифровая рука знаменитой ежедневной газеты Мумбаи Аапла Маханагар. Аапла Маханагар была основана старшим журналистом Никилом Ваглем. И выходит ежедневно с 30 лет. Аапла Маханагар - настоящий критерий авторитетной журналистики.
Приложение Mahanagar приносит вам новости о маратхи (मराठी बातम्या) на महामुंबई, मनोरंजन, महाराष्ट्र, क्रीडा, टेक-वेक, लाईफस्टाईल, व्हिडिओ.
'माय महानगर' ही मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या 'आपलं महानगर' या प्रसिद्ध वृत्तपत्राची वेबसाईट आहे. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी 30 वर्षांपूर्वी 'आपलं महानगर' या वृत्तपत्राची सुरुवात केली. विश्वासार्ह पत्रकारितेसाठी आजही 'आपलं महानगर' हे वृत्तपत्र ओळखलं जातं. गेल्या तीन दशकांमध्ये 'आपलं महानगर'ने सामान्य वाचकांना केंद्रस्थानी ठेवून अनेक महत्त्वाच्या बातम्या प्रसिद्ध प्रसिद्ध.
'माय महानगर' ही वेगवेगळ्या स्वरुपाच्या बातम्या आणि लेख प्रसिद्ध करणारी परिपूर्ण वेबसाईट वेबसाईट. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि या लगतच्या भागातील दैनंदिन घडामोडी आणि सामान्य वाचकांवर परिणाम करणाऱ्या निर्णयांवरील तुम्हाला तुम्हाला महानगर महानगर महानगर या वेबसाईटवर वाचता वाचता. मल्टिमीडिया स्वरुपात या बातम्यांचे वार्तांकन करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येईल. 'माय महानगर' या वेबसाईटवर बातम्या आणि लेख प्रसिद्ध करण्यासाठी अभ्यासू वार्ताहर आणि उपसंपादकांची टीम आमच्याकडे कार्यरत कार्यरत. त्याचबरोबर मल्टिमीडिया स्वरुपात बातम्या उपलब्ध करून देण्यासाठी व्हिडिओ एडिटर्स आणि कॅमेरामन हे दिवस दिवस दिवस दिवस दिवस दिवस. त्यामुळे वाचनाशिवाय दृकश्राव्य माध्यमातून तुम्हाला अनेक घडामोडी पाहताही येतील.
लाईफस्टाईल, फॅशन, सोशल-व्हायरल, क्रीड, तंत्रज्ञान आणि गॅजेट्स याही विषयातील ताज्या घडामोडी आणि विविध तुम्हाला तुम्हाला माय महानगर वर वाचता वाचता. सध्याच्या वाचकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठी महत्त्वाचा असणारा मजकूर मल्टिमीडिया स्वरुपात उपलब्ध करून देणे, हेच आमचे ध्येय आहे. त्यामुळेच वर्षाचे 365 दिवस 24 तास आम्ही तुमच्या सेवेत हजर आहोत.
तुम्ही आमचे फेसबुक पेज लाईक करून आणि ट्विटर हॅंडल फॉलो करून ताज्या घडामोडी बघू बघू.