Nouvelles en marathi (बातम्या) de la plateforme numérique My Mahanagar

Dernière version

Version
Mise à jour
27 août 2024
Développeur
Google Play ID
Installations
5 000+

App APKs

My Mahanagar | Marathi News by APP

My Mahanagar fournit les dernières nouvelles en marathi couvrant le divertissement, les sports, l'éducation, la politique, les nouvelles de Mumbai, les nouvelles de Maharashtra, les nouvelles nationales et les nouvelles du monde. App fournit des histoires exclusives et des nouvelles de Mumbai, Maharashtra et en Inde. My Mahanagar couvre également des histoires liées au style de vie, à la mode, au social-viral, aux sports, à la technologie et aux gadgets. «Fournir un contenu riche dans un format multimédia» est notre devise.

La version Web de My Mahanagar s'exécute sur http://www.mymahangar.com. My Mahanagar est une branche numérique du quotidien réputé de Mumbai, Aapla Mahanagar. Aapla Mahanagar a été fondée par le journaliste Nikhil Wagle. Et publie chaque jour depuis 30 ans. Aapla Mahanagar est la véritable référence du journalisme crédible.

Mon application Mahanagar vous apporte des nouvelles de marathi (मराठी बातम्या) sur महामुंबई, मनोरंजन, महाराष्ट्र, क्रीडा, टेक-वेक, लाईफस्टाईल, व्हिडिओ.


'माय महानगर' ही मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या 'आपलं महानगर' या प्रसिद्ध वृत्तपत्राची वेबसाईट आहे. यांनी पत्रकार निखिल वागळे यांनी 30 वर्षांपूर्वी 'आपलं महानगर' या वृत्तपत्राची सुरुवात केली. जातं पत्रकारितेसाठी आजही 'आपलं महानगर' हे वृत्तपत्र ओळखलं जातं. केल्या तीन दशकांमध्ये 'आपलं महानगर'महानगर सामान्य वाचकांना केंद्रस्थानी ठेवून अनेक महत्त्वाच्या बातम्या प्रसिद्ध केल्या.

'माय महानगर' ही वेगवेगळ्या स्वरुपाच्या बातम्या आणि लेख प्रसिद्ध करणारी परिपूर्ण वेबसाईट आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि या लगतच्या भागातील दैनंदिन घडामोडी 'या वेबसाईटवर निर्णयांवरील करणाऱ्या निर्णयांवरील' माय महानगर 'या वेबसाईटवर या येतील. आहे स्वरुपात या बातम्यांचे वार्तांकन करण्यात येणार आहे. येईल आवश्यक असणाऱ्या सर्व प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येईल. 'माय महानगर' या वेबसाईटवर बातम्या आणि लेख प्रसिद्ध करण्यासाठी अभ्यासू वार्ताहर आणि उपसंपादकांची आहे. मल्टिमीडिया स्वरुपात बातम्या उपलब्ध करून देण्यासाठी व्हिडिओ एडिटर्स आणि कॅमेरामन रात्र रात्र आहेत आहेत. वाचनाशिवाय दृकश्राव्य माध्यमातून तुम्हाला अनेक घडामोडी पाहताही येतील.

लाईफस्टाईल, फॅशन, सोशल-व्हायरल, क्रीड, तंत्रज्ञान आणि गॅजेट्स याही विषयातील ताज्या घडामोडी आणि विविध लेख तुम्हाला 'माय महानगर'वर वाचता येतील. आहे वाचकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठी महत्त्वाचा असणारा मजकूर मल्टिमीडिया, हेच आमचे ध्येय आहे. वर्षाचे वर्षाचे 365 दिवस 24 तास आम्ही तुमच्या सेवेत हजर आहोत.

आमचे फेसबुक पेज लाईक करून आणि ट्विटर हॅंडल फॉलो शकता शकता शकता.
Lire la suite

Publicité