Berita dalam marathi (मराठी बातम्या) dari platform digital My Mahanagar

Versi Terbaru

Versi
Memperbarui
27 Agt 2024
Developer
Kategori
Google Play ID
Instal
5.000+

App APKs

My Mahanagar | Marathi News by APP

My Mahanagar menyediakan berita terbaru dalam marathi yang meliputi Hiburan, Olahraga, Pendidikan, Politik, Mumbai News, Maharashtra News, berita Nasional, dan berita dunia. Aplikasi menyediakan cerita eksklusif dan berita dari Mumbai, Maharashtra dan India. Mahanagar saya juga mencakup kisah-kisah yang berkaitan dengan Gaya Hidup, Fashion, Sosial-Viral, Olahraga, Teknologi & Gadget. ‘Untuk menyediakan konten kaya dalam format Multimedia’ adalah moto kami.

Versi Web My Mahanagar berjalan di http://www.mymahangar.com. Mahanagar saya adalah lengan digital surat kabar harian ternama Mumbai, Aapla Mahanagar. Aapla Mahanagar didirikan oleh jurnalis senior Nikhil Wagle. Dan telah terbit setiap hari sejak 30 tahun terakhir. Aapla Mahanagar adalah patokan sejati dari jurnalisme yang kredibel.

Aplikasi Mahanagar saya membawa kepada Anda berita marathi (मराठी बातम्या) di महामुंबई, मनोरंजन, महाराष्ट्र, क्रीडा, टेक-वेक, लाईफस्टाईल, व्हिडिओ.


‘माय महानगर’ ही मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या ‘आपलं महानगर’ या प्रसिद्ध वृत्तपत्राची वेबसाईट आहे. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी ३० वर्षांपूर्वी ‘आपलं महानगर’ या वृत्तपत्राची सुरुवात केली. विश्वासार्ह पत्रकारितेसाठी आजही ‘आपलं महानगर’ हे वृत्तपत्र ओळखलं जातं. गेल्या तीन दशकांमध्ये ‘आपलं महानगर’ने सामान्य वाचकांना केंद्रस्थानी ठेवून अनेक महत्त्वाच्या बातम्या प्रसिद्ध केल्या.

‘माय महानगर’ ही वेगवेगळ्या स्वरुपाच्या बातम्या आणि लेख प्रसिद्ध करणारी परिपूर्ण वेबसाईट आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि या लगतच्या भागातील दैनंदिन घडामोडी आणि सामान्य वाचकांवर परिणाम करणाऱ्या निर्णयांवरील बातम्या तुम्हाला ‘माय महानगर’ या वेबसाईटवर वाचता येतील. मल्टिमीडिया स्वरुपात या बातम्यांचे वार्तांकन करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येईल. ‘माय महानगर’ या वेबसाईटवर बातम्या आणि लेख प्रसिद्ध करण्यासाठी अभ्यासू वार्ताहर आणि उपसंपादकांची टीम आमच्याकडे कार्यरत आहे. त्याचबरोबर मल्टिमीडिया स्वरुपात बातम्या उपलब्ध करून देण्यरसाठी व्हिडिओ एडिटर्स आणि कॅमेरामन हे सुद्धा दिवस-रात्र उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे वाचनाशिवाय दृकश्राव्य माध्यमातून तुम्हाला अनेक घडामोडी पाहताही येतील.

लाईफस्टाईल, फॅशन, सोशल-व्हायरल, क्रीड, तंत्रज्ञान आणि गॅजेट्स याही विषयातील ताज्या घडामोडी आणि विविध लेख तुम्हाला ‘माय महानगर’वर वाचता येतील. सध्याच्या वाचकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठी महत्त्वाचा असणारा मजकूर मल्टिमीडिया स्वरुपात उपलब्ध करून देणे, हेच आमचे ध्येय आहे. त्यामुळेच वर्षाचे ३६५ दिवस २४ तास आम्ही तुमच्या सेवेत हजर आहोत.

तुम्ही आमचे फेसबुक पेज लाईक करून आणि ट्विटर हॅंडल फॉलो करून ताज्या घडामोडी बघू शकता.
Baca selengkapnya

Iklan