Bán Mua Cho thuê Sản xuất nông sản शेतमाल खरेदी विक्री भाड्याने देणेघेणे ऑनलाईन बाजारपेठ

Phiên bản mới nhất

Phiên bản
Cập nhật
9 thg 5, 2024
Nhà phát triển
Thể loại
Google Play ID
Lượt cài đặt
10.000+

App APKs

Krushi Kranti APP

नमस्कार, कृषी क्रांती (Krushi Kranti) अ‍ॅप एक ऑनलाईन (Trực tuyến) कृषी बाजारपेठ (Thị trường Nông nghiệp) आहे.

कृषी क्रांती अ‍ॅप चा वापर करून आपण घर बसल्या आपल्या मोबाईल (Di động) वर,
- शेतमालाची खरेदी (Mua) / विक्री (Bán),
- कृषी अवजारे (Nông cụ) भाड्याने (Thuê) देणे / घेणे,
- पीकांविषयी माहिती (Thông tin Nông nghiệp),
- शेतीविषयक सल्ला मिळवणे (Tư vấn Nông nghiệp),
- शेत मालाची वाहतूक (Phương tiện giao thông), या सर्व गोष्टी एका मिनिटात पाहू शकतो.

कृषी क्रांती अ‍ॅपच्या माध्यमातून मिळणारे फायदे:

▪ आपण आपल्या शेतमालाचे दर स्वतःच ठरवून अधिक नफा मिळवू शकतो.
▪ आपण घर बसल्या आपल्या शेतमालासाठी ग्राहक शोधून माल चांगल्या किमतीत विकू शकतो.
▪ आपण अ‍ॅपवर धान्य (Ngũ cốc), फळे (Trái cây), भाज्या (Rau), फुले (Hoa), दुधाचे पदार्थ (Sữa), पशुधन (Chăn nuôi), मासे (Cá), कुक्कुटपालन (Nuôi gia cầm), खते (Phân bón) , शेतीची उपकरणे (Thiết bị canh tác) इत्यादी ची खरेदी किंवा विक्री करू शकतो.

कृषी क्रांती अ‍ॅपचा वापर करून अनेक शेतकरी (Nông dân), कृषी-व्यावसायिक (Doanh nhân nông nghiệp) म्हणजेच (पोल्ट्री, रोपवाटिका (Vườn ươm), गोशाळा (Goshala)), कृषी सेवा केंद्र (Krushi Seva Kendra), मध्यस्थी (Đại lý) (, व्यापारी, वितरक (Nhà phân phối), किरकोळ विक्रेता, निर्यातक, ट्रान्सपोर्टर, खरेदीदार (Người mua) आपले उत्पादन वाढवीत आहेत.

आपणही अ‍ॅप इन्स्टॉल करा व कृषी क्रांती परिवारात सामील व्हा.
Đọc thêm

Quảng cáo