Sat Satın Al Kiralık Tarım Ürünleri शेतमाल खरेदी विक्री भाड्याने देणेघेणे ऑनलाईन बाजारपेठ

En Son Sürüm

Sürüm
Güncelleme
9 May 2024
Geliştirici
Kategori
Google Play ID
Yükleme sayısı
10.000+

App APKs

Krushi Kranti APP

नमस्कार, कृषी क्रांती(Krushi Kranti) अ‍ॅप एक ऑनलाईन(Çevrimiçi) कृषी बाजारपेठ(Tarım Pazarı) आहे.

कृषी क्रांती अ‍ॅप चा वापर करून आपण घर बसल्या आपल्या मोबाईल(Mobil) वर,
- शेतमालाची खरेदी(Satın Al) / विक्री(Sat),
- कृषी अवजारे(Tarım Aletleri) भाड्याने(Kiralık) देणे / घेणे,
- पीकांविषयी माहिती(Tarım Bilgileri),
- शेतीविषयक सल्ला मिळवणे(Tarım Danışmanı),
- शेत मालाची वाहतूक(Ulaşım) , या सर्व गोष्टी एका मिनिटात पाहू शकतो.

कृषी क्रांती अ‍ॅपच्या माध्यमातून मिळणारे फायदे :

▪ आपण आपल्या शेतमालाचे दर स्वतःच ठरवून अधिक नफा मिळवू शकतो.
▪ आपण घर बसल्या आपल्या शेतमालासाठी ग्राहक शोधून माल चांगल्या किमतीत विकू शकतो.
▪ आपण अ‍ॅपवर धान्य(Tahıllar), फळे(Meyveler), भाज्या(Sebzeler), फुले(Çiçekler), दुधाचे पदार्थ(Mandıra) , पशुधन(Hayvancılık), मासे(Balık), कले पदार्थ(Mandıra), मासे(Balık), कलुक्ुटपेुटप, कले पदार्थ(Süt) , शेतीची उपकरणे(Tarım Ekipmanları) इत्यादी ची खरेदी किंवा विक्री करू शकतो.

कृषी क्रांती अॅपचा वापर करून अनेक शेतकरी (Farmer), कृषी-व्यावसायिक (Tarım İş adamı) म्हणजेच (पोल्ट्री, रोपवाटिका (Çocuk), गोशाळा (Goshala)), कृषी सेवा केंद्र (Krushi Seva Kendra), मध्यस्थी (Etken madde) (व्यापारी, वितरक(Distribütör), किरकोळ विक्रेता, निर्यातक, ट्रान्सपोर्टर, खरेदीदार(Alıcı) आपले उत्पादन वाढवीत आहेत.

आपणही अ‍ॅप इन्स्टॉल करा व कृषी क्रांती परिवारात सामील व्हा.
Devamı

Reklam