Krushi Kranti APP
कृषी क्रांती अॅप चा वापर करून आपण घर बसल्या आपल्या मोबाईल (Móvil) वर,
- शेतमालाची खरेदी (Comprar) / विक्री (Vender),
- कृषी अवजारे (Herramientas agrícolas) भाड्याने (Alquiler) देणे / घेणे,
- पीकांविषयी माहिती (Información agrícola),
- शेतीविषयक सल्ला मिळवणे (Consultor agrícola),
- शेत मालाची वाहतूक (Transporte), या सर्व गोष्टी एका मिनिटात पाहू शकतो.
कृषी क्रांती अॅपच्या माध्यमातून मिळणारे फायदे:
▪ आपण आपल्या शेतमालाचे दर स्वतःच ठरवून अधिक नफा मिळवू शकतो.
▪ आपण घर बसल्या आपल्या शेतमालासाठी ग्राहक शोधून माल चांगल्या किमतीत विकू शकतो.
▪ आपण अॅपवर धान्य (Granos), फळे (Frutas), भाज्या (Verduras), फुले (Flores), दुधाचे पदार्थ (Lácteos), पशुधन (Ganadería), मासे (Pescado), कुक्कुटपालन (Avicultura), खते (Fertilizantes) , शेतीची उपकरणे (Equipo agrícola) इत्यादी ची खरेदी किंवा विक्री करू शकतो.
कृषी क्रांती अॅपचा वापर करून अनेक शेतकरी (Granjero), कृषी-व्यावसायिक (Hombre de negocios agrícola) म्हणजेच (पोल्ट्री, रोपवाटिका (Guardería), गोशाळा (Goshala)), कृषी सेवा केंद्र (Krushi Seva Kendra), मध्यस्थी (Agente) (, व्यापारी, वितरक (Distribuidor), किरकोळ विक्रेता, निर्यातक, ट्रान्सपोर्टर, खरेदीदार (Comprador) आपले उत्पादन वाढवीत आहेत.
आपणही अॅप इन्स्टॉल करा व कृषी क्रांती परिवारात सामील व्हा.