Продать Купить Аренда Agro Produce शेतमाल खरेदी विक्री भाड्याने देणेघेणे ऑनलाईन बाजारपेठ

Последняя версия

Версия
Обновить
9 мая 2024 г.
Разработчик
Категория
Google Play ID
Количество установок
10 000+

App APKs

Krushi Kranti APP

नमस्कार, कृषी क्रांती (Круши Кранти) अ‍ॅप एक ऑनलाईन (Интернет) कृषी बाजारपेठ (Сельскохозяйственный рынок) आहे.

कृषी क्रांती अ‍ॅप चा वापर करून आपण घर बसल्या आपल्या मोबाईल (мобильный) वर,
- शेतमालाची खरेदी (покупка) / विक्री (продажа),
- कृषी अवजारे (Сельскохозяйственные инструменты) भाड्याने (Аренда) देणे / घेणे,
- पीकांविषयी माहिती (Сельскохозяйственная информация),
- शेतीविषयक सल्ला मिळवणे (Консультант по сельскому хозяйству),
- शेत मालाची वाहतूक (Транспорт), या सर्व गोष्टी एका मिनिटात पाहू शकतो.

कृषी क्रांती अ‍ॅपच्या माध्यमातून मिळणारे फायदे:

▪ आपण आपल्या शेतमालाचे दर स्वतःच ठरवून अधिक नफा मिळवू शकतो.
▪ आपण घर बसल्या आपल्या शेतमालासाठी ग्राहक शोधून माल चांगल्या किमतीत विकू शकतो.
▪ आपण अ‍ॅपवर धान्य (зерна), फळे (фрукты), भाज्या (овощи), फुले (цветы), दुधाचे पदार्थ (молочные продукты), पशुधन (животноводство), मासे (рыба), कुक्कुटपालन (птицеводство), खते (удобрения) , शेतीची उपकरणे (Сельскохозяйственное оборудование) इत्यादी ची खरेदी किंवा विक्री करू शकतो.

कृषी क्रांती अ‍ॅपचा वापर करून अनेक शेतकरी (Фермер), कृषी-व्यावसायिक (Сельскохозяйственный предприниматель) म्हणजेच (पोल्ट्री, रोपवाटिका (Питомник), गोशाळा (Гошала)), कृषी सेवा केंद्र (Круши Сева Кендра), मध्यस्थी (Агент) (, व्यापारी, वितरक (Дистрибьютор), किरकोळ विक्रेता, निर्यातक, ट्रान्सपोर्टर, खरेदीदार (Покупатель) आपले उत्पादन वाढवीत आहेत.

आपणही अ‍ॅप इन्स्टॉल करा व कृषी क्रांती परिवारात सामील व्हा.
Подробнее…

Реклама