Shivleelamrut श्री शिवलीलामृत APP
Shivleelamrut Marathi şair-aziz Shridhar Swami Nazarekar tarafından oluşan bir ibadet şiirdir. O 1718 AD bestelenmiştir. Shridhar Swami Kashi Vishveshwar tapınağın çevresinde Baramati nehir Brahma Kamandalu kıyısında yazdım.
Bu, 14 bölüm (adhyaya) ve (Marati'sinde ovis) 2453 birlestirmek sahiptir. Çoğunlukla, bu Skanda Purana dan BrahmottarKhanda dayanan ama bazı bölümleri Linga Purana'da ve Shiva Purana'da gelmektedir edilir.
Om Namah Shivay!
भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे. कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन 11 बेलाची पाने पिंडीवर वहावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन "मी शंकराना प्रसन्न करून शांति, समाधान, आनंद (जी इष्ट कामना असेल ती बोलून) प्राप्त करण्यासाठी श्रीशिवलीलामृत पोथीचे 7 दिवसात पारायण करणार आहे, तरी हे कार्य भगवान श्रीशंकरानी कृपा करून पूर्ण करून घ्यावे." अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वत: च्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. शूचिर्भूत असावे.
पारायण करताना दीवा तेवत ठेवावा. रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर 108 वेळा नम: शिवाय या मंत्राचा जप करावा (जमल्यास रोज जप करावा).
Not: Resmi https://www.flickr.com/photos/alicepopkorn/14592515906 https://creativecommons.org/licenses/by-sa/2.0 altında kullanılmaktadır https://www.flickr.com/photos/alicepopkorn tarafından