Shivleelamrut श्री शिवलीलामृत APP
Shivleelamrut est un poème composé par le dévotionnelle Marathi poète-saint Shridhar Swami Nazarekar. Il a été composé en 1718 AD. Shridhar Swami a écrit sur les rives de la rivière Brahma Kamandalu à Baramati à proximité du temple Kashi Vishveshwar.
Il dispose de 14 chapitres (adhyâya) et 2453 (Ovis distiques en marathi). La plupart du temps, il est basé sur BrahmottarKhanda du Skanda Purana mais certaines parties sont de Linga Purana et Shiva Purana.
Om Namah Shivay!
भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे. कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन 11 बेलाची पाने पिंडीवर वहावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन « मी शंकराना प्रसन्न करून शांति, समाधान, आनंद (जी इष्ट कामना असेल ती बोलून) प्राप्त करण्यासाठी श्रीशिवलीलामृत पोथीचे 7 दिवसात पारायण करणार आहे, तरी हे कार्य भगवान श्रीशंकरानी कृपा करून पूर्ण करून घ्यावे « . अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वत: च्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. शूचिर्भूत असावे.
पारायण करताना दीवा तेवत ठेवावा. रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर 108 वेळा नम: शिवाय या मंत्राचा जप करावा (जमल्यास रोज जप करावा).
Note: l'image https://www.flickr.com/photos/alicepopkorn/14592515906 par https://www.flickr.com/photos/alicepopkorn utilisée sous https://creativecommons.org/licenses/by-sa/2.0