Shivleelamrut श्री शिवलीलामृत APP
Shivleelamrut es un poema devocional compuesta por el poeta santo marathi Shridhar Swami Nazarekar. Fue compuesto en 1718 AD. Shridhar Swami escribió en las orillas del río Brahma Kamandalu en Baramati en las proximidades del templo de Kashi Vishveshwar.
Tiene 14 capítulos (Adhyāya) y 2453 pareados (Ovis en marathi). Sobre todo, se basa en BrahmottarKhanda del Skanda Purana, pero algunas partes de ella son de Linga Purana y Shiva Purana.
Om Namah Shivay!
भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे. कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन 11 बेलाची पाने पिंडीवर वहावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन "मी शंकराना प्रसन्न करून शांति, समाधान, आनंद (जी इष्ट कामना असेल ती बोलून) प्राप्त करण्यासाठी श्रीशिवलीलामृत पोथीचे 7 दिवसात पारायण करणार आहे, तरी हे कार्य भगवान श्रीशंकरानी कृपा करून पूर्ण करून घ्यावे ". अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वत: च्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. शूचिर्भूत असावे.
पारायण करताना दीवा तेवत ठेवावा. रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर 108 वेळा नम: शिवाय या मंत्राचा जप करावा (जमल्यास रोज जप करावा).
Nota: La imagen https://www.flickr.com/photos/alicepopkorn/14592515906 por https://www.flickr.com/photos/alicepopkorn utilizada bajo https://creativecommons.org/licenses/by-sa/2.0