Shivleelamrut श्री शिवलीलामृत APP
Shivleelamrut는 마라타어 시인 성자 Shridhar 스와 Nazarekar로 구성된 신앙시입니다. 그것은 1718 AD로 구성되었다. Shridhar 스와는 카시 Vishveshwar 사원 부근에서 Baramati에 강 브라마 Kamandalu의 은행에 썼다.
그것은 14 장 (adhyaya)와 (마라타어에서 OVIS) 2453 대련있다. 대부분, 그것은 Skanda 푸라에서 BrahmottarKhanda를 기반으로하지만, 일부 지역은 LINGA 푸라와 시바 푸라 출신이다.
옴 Namah Shivay!
भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे. कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन 11 बेलाची पाने पिंडीवर वहावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन "मी शंकराना प्रसन्न करून शांति, समाधान, आनंद (जी इष्ट कामना असेल ती बोलून) प्राप्त करण्यासाठी श्रीशिवलीलामृत पोथीचे 7 दिवसात पारायण करणार आहे, तरी हे कार्य भगवान श्रीशंकरानी कृपा करून पूर्ण करून घ्यावे. " अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वत : च्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. शूचिर्भूत असावे.
पारायण करताना दीवा तेवत ठेवावा. रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर 108 वेळा नम : शिवाय या मंत्राचा जप करावा (जमल्यास रोज जप करावा).
참고 : 이미지 https://www.flickr.com/photos/alicepopkorn/14592515906을 https://creativecommons.org/licenses/by-sa/2.0에서 사용 https://www.flickr.com/photos/alicepopkorn에 의해