IPC in Marathi with Audio APP
भारतीय दंड संहिता १८६० ऑडियो सहित हे अॅप पेड अॅप आहे. परंतु ऑनलाईन फ्री वापरु शकता.
หรือ अॅप मध्ये डिपार्टमेंटल स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासक्रमातील भारतीय दंड संहिता १८६० कायद्याची सर्व कलमे लिखित व ऑडियो स्वरुपात आहेत. एकूण ऑडियो २.३० तासाचा आहे.
या अॅप सारखे फ्री अॅप सुद्धा प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. त्या इतर फ्री अॅप प्रमाणेच हे अॅप आहे.
तसेच हे अॅप चालू करण्यासाठी आयडी आणि पासवर्ड आवश्यक आहे तो आम्ही विकत घेतल्यांतर देत असतो.
ที่มาของข้อมูล : https://www.indiacode.nic.in/
ข้อจำกัดความรับผิดชอบ: แอพของเราไม่ได้เป็นตัวแทนของหน่วยงานรัฐบาลใด ๆ