IPC in Marathi with Audio APP
भारतीय दंड संहिता १८६० ऑडियो सहित हे अॅप पेड अ ॅप आहे. परंतु ऑनलाईन फ्री वापरु शकता.
या अॅप मध्ये डिपार्टमेंटल स्पर्धा परिक्षेच्य ा अभ्यासक्रमातील भारतीय दंड संहिता १८६० कायद् याची सर्व कलमे लिखित व ऑडियो स्वरुपात आहेत. एकूण ऑडियो २.३० तासाचा आहे.
या अॅप सारखे फ्री अॅप सुद्धा प्ले स्टोअरवर उप लब्ध आहेत. त्या इतर फ्री अॅप प्रमाणेच हे अॅप आहे.
तसेच हे अॅप चालू करण्यासाठी आयडी आणि पासवर्ड आ वश्यक आहे तो आम्ही विकत घेतल्यानंतर देत असतो.
Źródło informacji: https://www.indiacode.nic.in/
Zastrzeżenie: Nasza aplikacja nie reprezentuje żadnej jednostki rządowej.