IPC in Marathi with Audio APP
भारतीय दंड संहिता १८६० ऑडियो सहित हे अॅप पेड अ ॅप आहे. परंतु ऑनलाईन फ्री वापरु शकता.
या अॅप मध्ये डिपार्टमेंटल स्पर्धा परिक्षेच् या अभ्यासक्रमातील भारतीय दंड संहिता १८६० कायद् याची सर्व कलमे लिखित व ऑडियो स्वरुपात आहेत. एकूण ऑडियो २.३० तासाचा आहे.
या अॅप सारखे फ्री अॅप सुद्धा प्ले स्टोअरवर उ पलब्ध आहेत. त्या इतर फ्री अॅप प्रमाणेच हे अॅप आहे.
तसेच हे अॅप चालू करण्यासाठी आयडी आणि पासवर्ड आवश्यक आहे तो आम्ही विकत घेतल्यानंतर देत असतो.
Fuente de información: https://www.indiacode.nic.in/
Descargo de responsabilidad: Nuestra aplicación no representa a ninguna entidad gubernamental.