YOSOT APP
वृक्ष म्हणजे जीवन - वृक्ष देतात फुले फळे!
वृक्ष देतात - पाउस, पाणी, थंडावा, वृक्षच देतात अन्न वस्त्र आणि निवारा!
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वृक्ष शोषून घेतात वातावरणातला कार्बन .... त्यामुळे जास्तीत जास्त वृक्ष लावण्यासाठी पुढे आलं पाहिजे '' आपण '' !! वृक्ष लावून ... पृथ्वीला संजीवनी द्यायची आहे आपण. म्हणूनच - आपलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ घेऊन येतंय एक नाविन्यपूर्ण उपक्रम .... '' योसो '' अर्थात
YCMOU’nun Tek Öğrenci Tek Ağacı