YOSOT APP
वृक्ष म्हणजे जीवन - वृक्ष देतात फुले फळे!
वृक्ष देतात - पाउस, पाणी, थंडावा, वृक्षच देतात अन्न वस्त्र आणि निवारा!
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वृक्ष शोषून घेतात वातावरणातला कार्बन .... त्यामुळे जास्तीत जास्त वृक्ष लावण्यासाठी पुढे आलं पाआपणिजे ”!! ' वृक्ष लावून ... पृथ्वीला संजीवनी द्यायची आहे आपण. म्हणूनच - आपलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ घेऊन येतंय एक नाविन्यपूर्ण उपक्रम .... '' योसो '' अर्थात
Drzewo jednego ucznia YCMOU