สามเหลี่ยม कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण मोजमाप करण्यात मदत करते.

รุ่นล่าสุด

เวอร์ชัน
ปรับปรุง
23 ม.ค. 2568
นักพัฒนาซอฟต์แวร์
ประเภท
Google Play ID
การติดตั้ง
100+

Triangulation APP

สามเหลี่ยม हे ॲप कोणत्याही प्रकारची मोजणी प्रकरण हाताळणे कामी सर्व्हेअरला आकडेमोड करण्यासाठी मदत करते.

महत्वाचे मुद्दे:

เจนตรี:
यामध्ये ब्रिटश मापनाचे मेट्रик मापनात अचूक रुपांतर होते. यात ३३, ४१.७५, ६६ फुटांची १६ आण्यांची जंत्री उपलब्ध आहे.

एकर गुंठयाचे हेक्टर आर मध्ये तसेच हेक्टरचे एकर गुंठ्यांत रूपांतर व बेरीज मिळते.

एनलार्जमेंट:
कोणत्याही स्केलवर असणाऱ्या नकाशाचे आपणास हव्या त्या स्केलवर आकृती तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो तसेच आपणाकडे उपलब्ध नकाशा अभिलेखावरील क्षेत्रफळाशी मेळात ठेवून किती पट करावयाचा आहे ते सांग ฉ.

आकारफोड :
भुसंधान प्रकरणामध्ये आकडेफोड करणेकामी याचा उपयोग होतो.

ทิปนาचे क्षेत्रफळ काढणे:
साखळी आण्याचे मीटरमध्ये रूपांतर न करता TIपनाचे क्षेत्रफळ तसेच बांधमाप मिळते.

ชื่อผู้ใช้:
आपल्याकडे उपलब्ध नकाशावरती स्केल नमूद नसल्यास तो नकाशा कोणत्या स्केलवर आहे हे सांगते.

त्रिकोणाद्वारे क्षेत्रफळ काढणे:
कोणत्याही आकाराच्या क्षेत्राचे किंवा नकाशाचे त्रिकोणात रूपांतर करून त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची मापे नमूद केल्यास अचूक क्षेत्रफळ मिळते.

वसलेवाAR पद्धतीने क्षेत्रफळ काढणे:
कोणत्याही स्केलवर असलेल्या नकाशाचे वसले पाडून मापे नमूद केल्यास अचूक क्षेत्रफळ मिळते.

७/१२ आणेवारी:
ब्रिटिश मापणातील ७/१२ आणेवरीचे हेक्टर आर चौ. มี. मध्ये अचूक रूपांतर मिळते.

สามเหลี่ยม हे ॲप ब्रिटश मापनाचे मेट्रिक मापनात रूपांतर करते.
याद्वारे आपणास अचूक निरीक्षणे नोंदवल्यास अचूक उत्तर मिळते.

สำหรับข้อมูลเพิ่มเติมโทรหาเราที่:

📞9511841374
📞9766846506
กรุณาส่งข้อเสนอแนะของคุณไปที่
✉️hr@microdynamissoftware.com
อ่านเพิ่มเติม

โฆษณา

โฆษณา