Triangulation APP
Weitere Informationen:
Bedeutung:
यामध्ये ब्रिटिश मापनाचे मेट्रिक मापनात अचूक र ुपांतर होते. यात ३३, ४१.७५, ६६ फुटांची १६ आण्यांची जंत्री उपल ब्ध आहे.
एकर गुंठयाचे हेक्टर आर मध्ये तसेच हेक्टरचे एक र गुंठ्यांत रूपांतर व बेरीज मिळते.
एनलारजमेंट:
असणाऱ्या नकाशाचे आपणास हव् या त्या स्केलवर आकृती तयार करण्यासाठी याचा उपय ोग होतो तसेच आपणाकडे उपलब्ध नकाशा अभिलेखावरील उपलब्ध नकाशा अभिलेखावरक ्षेत्रफळाशी मेळात ठेवून किती पट करावयाचा आहे त सांगते.
आकारफोड:
भुसंधान प्रकरणामध्ये आकडेफोड करणेकामी याचा उ पयोग होतो.
Weitere Informationen:
साखळी आण्याचे मीटरमध्ये रूपांतर न करता टिपनाच े क्षेत्रफळ तसेच बांधमाप मिळते.
Weitere Informationen:
आपल्याकडे उपलब्ध नकाशावरती स्केल नमूद नसल्या स तो नकाशा कोणत्या स्केलवर आहे हे सांगते.
Weitere Informationen:
कोणत्याही आकाराच्या क्षेत्राचे किंवा नकाशाच े त्रिकोणात रूपांतर करून त्रिकोणाच्या तिन्ही ब ाजूंची मापे नमूद केल्यास अचूक क्षेत्रफळ मिळते.
Weitere Informationen zum Thema:
कोणत्याही स्केलवर असलेल्या नकाशाचे वसले पाडू न मापे नमूद केल्यास अचूक क्षेत्रफळ मिळते.
७/१२ आणेवारी:
ब्रिटिश मापणातील ७/१२ आणेवरीचे हेक्टर आर चौ. Nein. मध्ये अचूक रूपांतर मिळते.
Triangulation हे ॲप ब्रिटिश मापनाचे मेट्रिक मापनात रूपांतर Ja.
याद्वारे आपणास अचूक निरीक्षणे नोंदवल्यास अचू क उत्तर मिळते.
Für weitere Informationen rufen Sie uns an:
📞9511841374
📞9766846506
Bitte senden Sie Ihren Vorschlag per E-Mail an
✉️hr@microdynamissoftware.com