मायबोली -मराठी पाऊलखुणा Maaybo APP
१ ९९ ६ पासून मायबोली.कॉम, म्हणजे मराठी साहित्य, महाराष्ट्रीयन संस्कृती आणि जगभरच्या मराठी लोकांशी संपर्क ठेवायचा एक मोठा खजिनाच आहे. मा मायबोली अॅपच्या माध्यमातूम मराठी कथा, कादंबरी, लेख, कविता, गझल, पाककृती आणि अभिप्राय वाचणे अधिक सोपे झाले आहे.
मायबोली फक्त मराठी साहित्यासाठीच नाही तर माहितीचा एक उपयुक्त स्रोतही आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या विषयाला वाहून घेतलेले ग्रूप सापडतील. ठीराठी रेसिपी, गूंतवणूक, मराठी चित्रपट आणि टिव्ही सीरीयल, पुस्तके, क्रीड, आरोग्य हे काही लोकप्रिय ग्रूप. मधुमेह्याच बरोबर मधुमेह (डायबेटिज), कँसर, एकटे पालक यासाठी आधारगट ही आहेत. आणि कंटाळा आला असेल तर नुसत्या मनोरंजनासाठी भरपूर विरंगुळा ही आहे.
मायबोली.कॉम चे अधिकृत अॅप वापरून जगभरच्या मराठी माणसांच्या संपर्कात रहा.
Desde 1996, maayboli.com é o mais antigo diretório de recursos e rede social para a língua Marathi, Marathi People, receitas Marathi e cultura Maharashtrian. Leia histórias de marathi (katha, kadambari), kavita (poesia) artigos (lekh) e opiniões facilmente usando maayboli app.
Maayboli não se trata apenas de literatura e poesia marathi, mas de recursos muito úteis para vários assuntos. Marathi receitas, investimentos, filmes marathi e séries de TV, livros, esportes, saúde são alguns dos temas populares. Além disso, você pode participar de grupos de apoio para diabetes, câncer, pais solteiros, etc. E não queremos nada sério, temos muitas áreas para entretenimento e diversão.
Conecte-se a Maayboli, marathi rede social do seu telefone. App oficial para Maayboli.com.