मायबोली -मराठी पाऊलखुणा Maaybo APP
1 99 6 पासून मायबोली.कॉम, म्हणजे मराठी साहित्य, महाराष्ट्रीयन संस्कृती आणि जगभरच्या मराठी लोकांशी संपर्क ठेवायचा एक मोठा खजिनाच आहे. मा मायबोली अॅपच्या माध्यमातूम मराठी कथा, कादंबरी, लेख, कविता, गझल, पाककृती आणि अभिप्राय वाचणे अधिक सोपे झाले आहे.
मायबोली फक्त मराठी साहित्यासाठीच नाही तर माहितीचा एक उपयुक्त स्रोतही आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या विषयाला वाहून घेतलेले ग्रूप सापडतील. मराठी रेसिपी, गूंतवणूक, मराठी चित्रपट आणि टिव्ही सीरीयल, पुस्तके, क्रीड, आरोग्य हे काही लोकप्रिय ग्रूप. त्याच बरोबर मधुमेह (डायबेटिज), कँसर, एकटे पालक यासाठी आधारगट ही आहेत. ि कंटाळा आला असेल तर नुसत्या मनोरंजनासाठी भरपूर विरंगुळा ही आहे.
मायबोली.कॉम चे अधिकृत अॅप वापरून जगभरच्या मराठी माणसांच्या संपर्कात रहा.
Dal 1996, maayboli.com è la più antica directory di risorse e social network per la lingua Marathi, le persone Marathi, le ricette Marathi e la cultura Maharashtriana. Leggi le storie di marathi (katha, kadambari), kavita (poesia) (lekh) e le recensioni facilmente usando l'app di maayboli.
Maayboli non è solo letteratura e poesia marathi, ma è una risorsa molto utile per più soggetti. Ricette marathi, investimenti, film marathi e serie TV, libri, sport, salute sono alcuni degli argomenti più popolari. Inoltre puoi partecipare a gruppi di supporto per il diabete, il cancro, il genitore single ecc. E non voglio nulla di serio, abbiamo molte aree per l'intrattenimento e il divertimento.
Collegati a Maayboli, social network marathi dal tuo telefono. App ufficiale per Maayboli.com.