Aadim Vani (TRTI) APP
आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी संशोधन व प्रश िक्षण संस्था (TRTI) 'आदिमवाणी' नावाचे एक सामुदायिक रेडिओ चॅनल सुरु केला आहे. या रेडिओच्या माध्यमातून आदिम जमातींना उपयुक ्त माहिती मिळणार असून त्यातून शासन आणि आदिवासी समाज यांच्यात एक सुसंवाद निर्माण होण्यास मदत होणार आहे.
Per quanto riguarda l'argomento, गडचिर ोली आणि यवतमाळमधील दुर्गमातल्या दुर्गम भागात ल्या आदिवासी बांधवांसाठी आहे. या रेडिओवर आदिवासी महिलांसाठी उपयुक्त माहित ी, आदिवासी विद्यार्थी आणि नवयुवकांसाठी शिक्षण, रोजगार यासंबंधीचे मार्गदर्शन तसेच आदिवासी शे तकऱ्यांसाठी शेतीविषयक उपयुक्त माहिती, आदिवास ी संगीत आणि बरंच काही ऐकायला मिळणार आहे.e sforzo per preservare il patrimonio delle nostre antiche tradizioni e cultura
Intrattenimento, interviste, discussioni con argomenti legati alla sensibilizzazione del pubblico faranno parte del programma.