Aadim Vani (TRTI) APP
आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी संशोधन व प्रश िक्षण संस्था (TRTI), पुणे यांनी आदिवासी बांधवांसाठी 'आदिमवाणी' नावाचे एक सामुदायिक रेडिओ चॅनल सुरु केला आहे. या रेडिओच्या माध्यमातून आदिम जमातींना उपयुक ्त माहिती मिळणार असून त्यातून शासन आणि आदिवासी समाज यांच्यात एक सुसंवाद निर्माण होण्यास मदत होणार आहे.
हे रेडिओ केंद्र महाराष्ट्रातील शहापूर, गडचिर ोली आणि यवतमाळमधील दुर्गमातल्या दुर्गम भागात ल्या आदिवासी बांधवांसाठी आहे. या रेडिओवर आदिवासी महिलांसाठी उपयुक्त माहित . रोजगार यासंबंधीचे मार्गदर्शन तसेच आदिवासी शे तकऱ्यांसाठी शेतीविषयक उपयुक्त माहिती, आदिवास Wir sind bestrebt, das Erbe unserer alten Traditionen und unserer Kultur zu bewahren
Unterhaltung, Interviews und Diskussionen zu Themen im Zusammenhang mit der öffentlichen Wahrnehmung werden Teil des Programms sein.