रुक्मिणी स्वयंवर | Rukmini Swayamvar | रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ

En Son Sürüm

Sürüm
Güncelleme
12 Haz 2024
Geliştirici
Yükleme sayısı
5.000+

App APKs

एकनाथ रुक्मिणी स्वयंवर APP

Rukmini Swayamvar | रुक्मिणी स्वयंवर:

रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.श्री एकनाथ महाराजांनी आपल्या "रुक्मिणी स्वयंवर" या आख्यान काव्यात सर्व प्रसंग उत्तम तर्‍हेने रंगविले आहेत. या ग्रंथाचे अनेक कुमारिका पारायण करतात. या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.

Uygulama İçeriği:
* Sant Eknath Granth - Rukhmini Swayamvar
* संत एकनाथ ग्रंथ - रुक्मिणीस्वयंवर

Açıklama Referansı: https://santeknath.org/vaadmayvishayi.html
Devamı

Reklam