एकनाथ रुक्मिणी स्वयंवर APP
रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे करावे. एकनाथ महाराजांनी आपल्या "रुक्मिणी स्वयंवर" या आख्यान काव्यात सर्व प्रसंग तर्हेने रंगविले आहेत. या ग्रंथाचे अनेक कुमारिका पारायण करतात. या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.
Приложение содержит:
* Сант Экнат Грант - Рухмини Сваямвар
* संत एकनाथ ग्रंथ - रुक्मिणीस्वयंवर
Описание Ссылка: https://santeknath.org/vaadmayvishayi.html