या ॲपच्या माध्यमातून संत नरहरी सोनार यांचे अभंग, माहिती उपलब्ध करत आहोत

Última versão

Versão
Atualizar
19 de fev de 2022
Desenvolvedor
Google Play ID
Instalações
1.000+

App APKs

Sant Narhari Sonar APP

राम कृष्ण हरी संत नरहरी सोनार हे ॲप आम्ही सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत.या ॲपच्या माध्यमातून आम्ही संत नरहरी सोनार यांची माहिती, तसेच त्यांचे तीर्थक्षेत्र या सर्व गोष्टींबद्दल ची माहिती ॲप मध्ये टाकत आहोत.हे ॲप बनवण्या मागिल उद्देश म्हणजे आपल्या संतांचा वारसा व त्यांचे कार्य उद्याची डिजिटल पिढी यांनाही वाचता यावे, पाहता यावे हा आमचा यामागचा उद्देश आहे हेआपण नक्की डाऊनलोड करा व अभिप्राय कळवा धन्यवाद
Ler mais

Anúncio