N Rojgar APP
Możliwości :
दररोज केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागा च्या शासकीय, निमशासकीय, महामंडळाच्या, यूपीएससी, एमपीएससी, रेल्वे, बँक इत्यादी द्वारा जागा निघत असतात. त्या जागांविषयी माहिती येथे देण्यात येते. शासनाच्या निघालेल्या जागा दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर… अशा वर्गवारीनुसार येथे दिल्या जात ात. शिवाय ज्या विभागाच्या जागा निघाल्या असतील त्य ा विभागाची वेबसाईट „Odwiedź link” मध्ये देण्यात येते. त्यामुळे त्या Link ला Kliknij करताच तुम्ही त्या विभागाच्य ा वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हवी ती माहिती मिळवू श कता. आपल्याला रोजगाराची माहिती घरबसल्या मिळावी, या उद्देशाने Możliwości हा भाग सुरू करण्यात आला आहे.
वैधानिक टिप्पणी : Możliwości विषयी माहिती काढताना आम्ही सर्वप्रकारची काळजी घेतोच. तरीही उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी संबंधित व िभागाची मूळ जाहिरात/वेबसाईट तपासून पाहणे गरजेच े आहे. यासंबंधित घडलेल्या कोणत्याही चुकीच्या घटनेल ा N Rojgar मालक कंपनी, संपादक वा इतर कोणीही जबाबदार राहत ार नाही.
Aktualności :
स्पर्धा परीक्षांना उपयुक्त दैनंदिन महत्त्वा च्या घडामोडी येथे देण्यात येतात. सर्वच प्रकारच्या म्हणजे आर्थिक, सामाजिक, राजक ीय, सांस्कृतिक, नोकरीविषयी शासनाचे निर्णय इत्या दी सर्वच अपडेट बातम्या येथे दिल्या जातात.
Egzamin:
स्पर्धा परीक्षार्थ्यांना N Rojgar मधील सर्वात जास्त आवडलेला आणि हे अँप डाऊनलोड करायला भाग पडणारा भ ाग म्हणजे „Egzamin”. यामध्ये सध्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका ट ाकण्यात आल्या आहेत. अगदी चालता फिरता अभ्यास करता येईल अशा पद्धतीन े ही प्रश्नोत्तरे सोडविता येतात. महाराष्ट्रात पोलीस भरतीची तयारी करण्यात प्रत ्येकच अभ्यासू, जिज्ञासू आणि हुशार उमेदवाराकडे हे अँप असावे.
एमपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षेत Wiedza ogólna हा भागही अ त्यंत महत्त्वाचा. यामध्ये राज्यघटना व पंचायतराज, आधुनिक भारताचा इतिहास, चालू घडामोडी इत्यादी विषयांचा समावेश अ सतो. सर्वच स्पर्धा परीक्षांना हा भाग उपयुक्त ठरणार ा असल्यामुळे या विषयांचा समावेश प्रस्तुत अँपम ध्ये करण्यात आला आहे. प्रत्येक आठवड्यात किमान एक प्रश्नपत्रिका तरी नवीन, अपडेटेड आमच्या सभासदाला मिळावी असा आमचा प ्रयत्न राहतो. थोडक्यात स्पर्धा परीक्षेद्वारा करियर करण्या ची इच्छा असणा-या प्रत्येक विद्यार्थ्याला N Rojgar हे अ ँप उपयुक्त ठरेल, अशी याची मांडणी करण्यात आली आहे .
Kartkówka :
आमच्या प्रत्येक सभासदाला अर्थपूर्ण वाचनाची स वय लागावी म्हणून Quiz सुरू करण्यात आली आहे. ही Quiz; रोजगार नोकरी संदर्भ’ मध्ये प्रकाशित महत्त्वाच ्या बातम्या, समसामायिकी, UPSC/MPSC ची प्रश्नोत्तरे, पोल ीस भरती / जिल्हा परिषद/ तलाठी... इत्यादी घटकांवरील माहितीवर आधारित असते. ही Quiz आपले ज्ञान वाढविण्यास उपयुक्त ठरते.
Test obciążeniowy:
अलीकडे तरुणांमध्ये तणावाचे प्रमाण मोठ्या प्र माणात वाढले आहे. Stres s Test दिलेली आहे. यात दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि प्रामाणिकपणे ही टेस्ट सोडवून पाहायची. अगदी सहज आणि सोपी ही टेस्ट आहे. प्रत्येकाने प्रत्येक आठवड्याला किमान एकदा तर ी पुन्हा-पुन्हा ही टेस्ट सोडवून आपला तणाव तपासू न पाहणे अपेक्षित आहे.
---------
Zastrzeżenie
(1) Ta aplikacja nie reprezentuje żadnego rządu ani podmiotu politycznego. Cała zawartość tutaj udostępniona służy wyłącznie celom edukacyjnym i informacyjnym użytkowników. Korzystanie z informacji zawartych w tej aplikacji odbywa się wyłącznie na własne ryzyko.
(1) Informacje pozyskujemy z „Rojgar Naukri Sandarbh”, a także z renomowanych źródeł i organizacji rządowych, które są publicznie dostępne.
Źródła danych:
www.isro.gov.in
www.ndacivrect.gov.in
www.ncert.nic.in
www.echs.gov.in
www.cidco.maharashtra.gov.in
www.sci.gov.in
www.ninpune.Ayush.gov.in
www.indianrailways.gov.in
www.upsconline.nic.in
https://portal.mcgm.gov.in
https://recruitment.crpf.gov.in
https://parbhani.gov.in
www.pmc.gov.in
https://www.indianarmy.nic.in
https://www.neigrihms.gov.in
https://www.pcmcindia.gov.in
www.ncs.gov.in
www.joinindiannavy.gov.in
www.ssc.nic.in
www.drdo.gov.in
www.indianrailways.gov.in
www.indianairforce.nic.in
www.upsc.gov.in