डिप्लोमा, +2, 10 आणि त्याखालील लोकांसाठी विशेष विव ाह अॅप. महिलांसाठी मोफत

Ostatnia Wersja

Wersja
Aktualizuj
16 paź 2024
Deweloper
Kategoria
Google Play ID
Instalacje
100 000+

App APKs

MarathiJodii - Shaadi App APP

MarathiJodii हे सामान्य लोकांसाठी मॅट्रिमोनी ॲप आहे. Marathi jodii ॲपचे सशुल्क असलेले लाभ महिलांसाठी विनामूल्य आहेत (सरकारी आयडीसहच्या प्रूफ व्हेरिफिकेशनसह प Twojej

MarathiJodii हे डिप्लोमा, पॉलिटेक्निक, बारावी, दहावी किंव ा कमी शिक्षण घेतलेल्यांसाठी आहे.

तुम्हाला इथे फॅक्टरी कामगार, तंत्रज्ञ, रिटेल सेल्समन/सेल्सगर्स, इलेक्ट्रिशियन, एसी तंत्रज्ञ, कूक्युटिवruch रक्षक आणि बरेच काही बघता येतील.

नातेवाईक, ब्रोकर्स आणि वधुवर सूचक मंडळांच्या पलीकडे जाऊन जोडीदार शोधा. तुमच्या लग्नासाठी (शादी, साडी किंवा शाद्दी) नातेवाईक, ब्रोकर्स आणि वधुवर सूचक मंडळांच्या पलीकडे जाऊन जोडीदार शोधा.

तुमचा जोडीदार शोधताय? MarathiJodii ॲपसह…

• हजारो स्थळं बघा

• लग्नासाठी स्थळांची पुढील माहिती बघा जसे...

• शिक्षण

• नोकरी/व्यवसाय

• उत्पन्न

• वय

• वास्तव्य/शहर

• फोटोज

• 100% मोबाइल-व्हेरिफाइड प्रोफाइल्स शोधा

• सरकारी आयडी व्हेरिफाइड प्रोफाइल्स शोधा


Marathijodii मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, भिवंडी, मालेगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अकोला, अहमदनगर, पनवेल, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगलोर, हैदराबादर, अकोला, अहमदनगर, पनवेल, दिल्ली, चेन्नई, कोलकाता ,र अहमदआहेत,


MarathiJodii नोंदणी करण्यासाठी विनामूल्य असून वापरण् यास सोपे आहे

1. ॲप डाउनलोड करा

2. तुमची भाषा निवडा

3. तुमच्या मोबाइल नंबरवर ओटीपी मिळवा आणि लॉगिन करा

4. प्रमुख माहितीसह तुमचे प्रोफाइल तयार करा

5. सरकारने जारी केलेल्या आयडीद्वारे तुमची प्रो फाइल व्हेरिफाय करा.

6. लग्नासाठी स्थळं बघायला सुरू करा

परवडणाऱ्या सशुल्क पॅकेजसह अतिरिक्त फायदे:

📱 फोन नंबर मिळवा आणि फोन व व्हॉट्सॲपवरून स्थळा ंशी कनेक्ट करा.

⭐ तुम्हाला पसंत असलेल्या प्रोफाइल्सच्या पत्र िका बघा.


MarathiJodii 100% सुरक्षित आहे

✅ MarathiJodii वरील सर्व प्रोफाइल्स मोबाइल व्हेरिफाइड आह ेत

🚫 फोटो हटवा - तुमच्याकडे तुमचा फोटो लपवण्याचा प र्याय आहे

🧾 100% सरकारी आयडी व्हेरिफाइड वरांच्या प्रोफाइल ्स

🔒 तुमची वैयक्तिक माहिती आमच्याकडे सुरक्षित आ हे

Marathijodii हे matrimony.com शी जोडलेले जोडलेले, जे गेल्या 23 वर्षांच्या अनुभवासह ऑनलाइन मॅचमेकिंगमधील अग्रगण्य नाव आहे.

लगेच MarathiJodii ॲप डाउनलोड करा!
Więcej informacji

Reklama