Maha Police Bharti -पोलीस भरती APP
महाराष्ट्र पोलीस मेगा भरती 2023 ऑनलाईन परीक्षा तयारी अँप्लिकेशन
पोलीस भारती साठी होणाऱ्या ऑनलाईन परीक्षे ची तयारी तुम्ही सुद्धा ऑनलाईन करू शकता या अँप द्वारे.
-
Lista kategorii przedmiotów:
1.पोलीस निवड प्रक्रिया
2.मराठी:-
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
काळ व प्रकार
लिंग व प्रकार
नाम व प्रकार
संधी व प्रकार
सर्वनाम व प्रकार
वर्णमाला व प्रकार
विशेषण व प्रकार
3.गणित:-
एकमान पद्धत
काळ काम वेळ
कसोट्या
ल.सा.वि व म.सा.वि
सम विषम संख्या
शेकडेवारी
सरासरी
वर्ग व वर्गमूळ
४.इतिहास:-
भारताचा इतिहास
महाराष्ट्राचा इतिहास
इतिहासाची साधने
महत्वाच्या व्यक्ती व परिचित नावे
५.भूगोल:-
भारताचा भूगोल
महाराष्ट्राचा भूगोल
६.विज्ञान
७.सामान्य ज्ञान
८.राज्य घटना:-
लोकसभा
राज्य सभा
विधानसभा
विधानपरिषद
राष्ट्रपती
९.बुद्धिमत्ता:-
अक्षर माला
संख्या माला
चुकीचे पद ओळखा
सांकेतिक शब्द
विसंघटित घटक
१०.मानवाधिकार
११.महत्वाचे प्रश्न
पोलीस भरती साठी Powodzenia..!
ZASTRZEŻENIE :
Właściciel tej aplikacji nie ma żadnych praw do treści i obrazów obecnych w tej aplikacji, ponieważ cała treść jest pobierana z Internetu i różnych książek. Jeśli masz jakiekolwiek pytania, skontaktuj się z nami.
Dziękuję..!