Shri Swami Charitra Saramrut geschreven door V. B. Thorat

Laatste Versie

Versie
Update
5 jan. 2025
Ontwikkelaar
Installaties
50.000+

App APKs

Shri Swami Charitra Saramrut APP

श्री स्वामी समर्थ म्हणजेच अक्कलकोट स्वामी महाराज श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे श्री दत्तात्रेयांचे स्वामी हे पूर्णावतार मानले जातात. मी नृसिंह भान असून श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे हे उद्गार स्वतः स्स केलेला वामी याचाच्अर स्वामी कर्दळी वनामध्ये स्वामी प्रगट या व्सारख सारख या्टरपसारख महाराष्ट्रातील अक्कलकोट या गावी त्यांनी साधारण २२ वर्षे वास्तव्य केल्याने अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र बनले. येथे्वामींनी अनेक दीन दुबळ्या भक्तांचा उध्दार केला. त्यामुळे त्यांना बरेच लोक अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज म्हणून ओळखतात. त्यांचा कार्यकाळ हा १ ९ व्या शतकातील असून असे मानले जाते की इ.स. १४५ ९ ये्ये, माघ वद्य १, शके १३८० या दिवशी श्री नृसिंह सरस्वती यांनी गाणगापुरात्री दत्तात्रेयांच्या निर्गुण पादुकांची स्थापना केली व त्या नंतर ते तेथून श्रीशैल्य या ठिकाणी यात्रेसाठी गेले व ते्या कर्दळी वनात तेथे त्यांनी सुमारे ३०० वर्ष कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी धव्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडण्याच्या उद्देशाने गेला असता लाकूड तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. त्या योगे उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराज पुन्हा भक्त कल्याणार्थ प्रगट होणे हे कदाचित विधिलिखित होते त्यामुळे कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार तेजस्धवासमोरएक आजानुबाहू्धवासमोरएक उद्तेजसएक
याच्वामींच्या अनेक लीला या श्री स्वामी चरित्रामृत या ग्रंथात आहेत. आम्ही आपणास अँप्लिकेशनच्या माध्यमातून पुढील माहिती पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.
१. श्री स्वामी चरित्र सारामृत (२१ अध्याय)
२.श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
 ३. श्री स्वामी समर्थ स्तवन
 ४. श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र
 ५. श्री स्वामी समर्थाष्टक
 ६. महाराजांची आरती
 ७. श्री स्वामी समर्थ मानस पूजा
 ८. श्री स्वामी समर्थ मालामंत्र स्तोत्र
 ९. स्वामी समर्थ जप (Bron: Youtube)

Swami Samarth wordt algemeen beschouwd als de vierde (derde in fysieke vorm) incarnatie van Dattatreya, een Indiase monnik, mysticus en hindoeïstische godheid. Er wordt ook aangenomen dat hij een reïncarnatie is van Narasimha Saraswati, een andere eerdere spirituele meester van de Dattatreya-sekte.
Volgens Swami Samarth zelf was hij oorspronkelijk verschenen in de Kardali-bossen nabij Srisailam, een hindoeïstische heilige stad in het huidige Andhra Pradesh.
De applicatie bevat
 1. Shri Swami Charitra Saramrut (hoofdstuk 21)
 2. Shri Swami Samarth Tarak Mantra
3. Shri Swami Samartha Stavan
4. Shri Akalkot Swami Stotra (Psalm)
5. Shri Swami Samarthashtak
6. Aarti van Maharaj
7. Shri Swami Samarth Manas Puja
8. Shri Swami Samartha Malamantra Stotra (Psalm)
 9. Shri Swami Samarth Chanting (Bron: Youtube)
Meer informatie

Advertentie