Shivaji Maharaj History APP
, श्री छत्रपती शिवाजी महाराज. . .!'
हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले.
Deze app biedt volledige biografie en geschiedenis van Hindvi Swarajya's The rooster Leader Chatrapati Shivaji maharaj | छत्रपती शिवाजी महाराज in marathi taal.
Chatrapati Shivaji Bhosale was een Indiase krijger-koning en een lid van de Bhonsle Maratha-clan.
Chhatrapati (Devanagari: छत्रपति) is een koninklijke titel van het Indiase subcontinent. Het wordt vaak beschouwd als het equivalent van keizer en werd gebruikt door de Marathas. Het woord 'Chhatrapati' is een tatpurusha Sanskriet-verbinding van chhatra (parasol of paraplu) en pati (meester / heer / heerser).
, छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराज चा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू होतो. शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.
जाणता राजा, रयतेचा राजा, हिंदवी स्वराज्याचे निर्माते, महाराष्ट्रासह जगभरात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते; ज्यांच्या साहस कथा, , तत्त्वज्ञान आजही सर्वांना प्रेरणा देतात, अशा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. टिकळांनी सुरू केलेला हा उत्सव राज्यभरात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. स्वराज्याची स्थापना करताना शिवाजी महाराजांनी सुमारे ४०० गड-किल्ले जिंकले, बांधले.
Enkele kenmerken van de geschiedenis van Shivaji Maharaj in de Android-app Marathi zijn:
√ Eenvoudige en gebruiksvriendelijke gebruikersinterface
√ Shivaji Maharaj Geschiedenis in marathi Volledig boek
√ Audiovertaling
√ Deze app is in eenvoudige Marathi-taal
√ Werkt offline, geen internetverbinding nodig!
√Eenvoudig te gebruiken
√ Bevat 25 onderwerpen in verhalen vanaf de geboorte
√ 130+ motiverende berichten
Deze app biedt alle informatie en korte geschiedenis | biografie met voice-over over Chatrapati Shivaji Maharaj in Marathi-taal. श्री शिवाजी महाराजांचा शौर्य कथा आणि महाराजांची माहिती | मराठीमध्ये खास आपल्यासाठी.
Shivajiraje Boek | शिवाजीराजे यांचे माहितीपर पुस्तकरुपी |Audibook अँप आता आपल्या अँड्रॉइड फोन मध्ये तेही मराठी आवाजात. Shivaji Maharaj Charitra | शिवचरित्र is een van de beroemde boeken over Shri Shivaji Maharaj. | Shivcharitra bevat alle informatie over Shri Shivaji Raje, महाराजांचा इतिहास, सर्व माहिती, पत्रे यांचा उल्लेख या पुस्तकात येतो.
Shivaji Maharaj Gedachten | Shivaji Maharaj-verhalen inspireren ons altijd. शौर्य व शिवाजी महाराजांचा इतिहास | शिवाजी महाराजांचा कथा आणि आणि शिवाजी महाराजांनी केलेले पराक्रम आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देतात.
महाराजांचे किल्ले | Fort van Shivaji Maharaj - Shivaji Maharaj zou bijna 370 forten onder controle hebben gehad. De meeste forten in Maharashtra werden gebouwd door Chhatrapati Shivaji Maharaj en zijn Maratha-rijk.
nu is het tijd om de geschiedenis te herinneren...
Download en geniet van deze app en geef uw feedback door ons te beoordelen.