या ॲपच्या माध्यमातून संत रोहिदास यांची माहिती दोहे सर्वांसाठी उपलब्ध करत आहोत

Laatste Versie

Versie
Update
4 mrt. 2022
Ontwikkelaar
Google Play ID
Installaties
1.000+

App APKs

Sant Rohidas APP

राम कृष्ण हरी संत रोहिदास हे ॲप आम्ही सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत.या ॲपच्या माध्यमातून आम्ही संत रोहिदास यांची माहिती, तसेच त्यांचे दोहे, कवीता या सर्व गोष्टींबद्दल ची माहिती ॲप मध्ये टाकत आहोत.हे ॲप बनवण्या मागिल उद्देश म्हणजे आपल्या संतांचा वारसा व त्यांचे कार्य उद्याची डिजिटल पिढी यांनाही वाचता यावे, पाहता यावे हा आमचा यामागचा उद्देश आहे हेआपण नक्की डाऊनलोड करा व अभिप्राय कळवा धन्यवाद
Meer informatie

Advertentie