RTO-examen, RTO voertuiginformatie Maharashtra, RTO belangrijke formulieren

Laatste Versie

Versie
Update
6 jul. 2022
Ontwikkelaar
Installaties
50.000+

App APKs

RTO Vehicle Information Mahara APP

R.T.O. महाराष्ट्र या अँपमधून आपण R.C. (संबंधित राज्य आणि शहर आरटीओ अंतर्गत नोंदणी) चे तपशील
मिळवू शकता .आपण नोंदणी वर्ष, मालकाचे नाव, वाहन नोंदणी शहर आणि इतर महत्त्वाची माहिती मिळवू शकता.या
अँपद्वारे आपण SMS द्वारे वाहनांची माहिती मिळवू शकता.या अँपमधून आपल्याला हवी असलेली सर्व काही माहिती मिळू
शकते. या अँपमध्ये असलेले विषय खालीलप्रमाने आहेत-
1.SMS द्वारे वाहन तपशील
2.वाहतूक ई-चलन
3.R.T.O. परीक्षेचा सराव
4.सुरक्षा टिप्स
5.वाहन (RC-status) माहिती
6.परवाना (Licentie) माहिती
7.फॅन्सी नंबर बुकिंग
8.चिन्ह ओळख
9.महाराष्ट्र R.T.O. यादी
10.R.T.O. महत्वाचे फॉर्म्स
Meer informatie

Advertentie