Een complete studiebegeleiding voor MPSC-examen en andere concurrerende examens in één app.

Laatste Versie

Versie
Update
1 dec. 2019
Categorie
Google Play ID
Installaties
10.000+

App APKs

Mission MPSC APP

missionmpsc.com ला गेल्या 4 वर्षात तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार. अनेक विद्यार्थ्यांची मागणी असल्यामुळे आम्ही 'Missie MPSC' चे अधिकृत अॅप लाँच करत आहोत. यात तुम्हाला रोजच्या चालू घडामोडी, जॉब अपडेट, नवीन परीक्षांचा अभ्यासक्रम व स्वरूप यासह स्पर्धा परीक्षांसाठी जे जे उपयुक्त असेल असे सर्व अपडेट देण्यात येतील.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या अनेकांना महागडी पुस्तके आणि कोचिंग परवडत नसल्याने त्यांना या Missie MPSC अॅपच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन देणे हाच केवळ आमचा उद्देश आहे. या अॅपविषयी तुमच्या काही सूचना, प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्की मेसेज करा. हे अॅप तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद!

Missie MPSC is een op onderwijs gebaseerde start-up gestart in 2014. Mission MPSC biedt een complete leidraad voor het Maharashtra Public Service Commision (MPSC) -examen en andere competitieve examens. We bieden actuele zaken, e-boeken, studiemateriaal, examenmeldingen, syllabi, handige tijdschriften, vacature-meldingen, MOtivational-artikelen en video's enz.
Meer informatie

Advertentie