mulyamapan nondi v nikal 1to7 APP
आता आपण इयत्ता पहिली ते सातवीच्या *नोंदी व निकाल* करू शकता
कधीही कुठेही आणि तेही मोबाईलवर.
१.आपल्याला टायपिंगची कोणतीही गरज नाही. फक्त dropdown नोंदी निवडायच्या.
2.नोंदी व निकाल आपल्या शाळेच्या नावासह तयार करून PDF सेव करू शकता.
३.त्याची प्रिंट काढून फाईलला लावली कि झाली नोंदवही तयार.
४. नोंदी व निकाल Google Drive ला डायरेक्ट जतन करून कायमस्वरूपी आपल्याबरोबर ठेऊ शकता आणि कुठूनही Access करू शकता.
५.शाळेचे नाव एकदाच सेव करावे लागणार. त्यानंतर आपण कितीही विद्यार्थ्यांच्या नोंदी करू शकता अगदी कमी वेळेत.
६.इयत्ता पहिली ते सातवी अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करून बनवलेल्या भरपूर नोंदी.
७.आपण नोंदी पाहून लिहूही शकता