या ॲप मधून आम्ही संत कान्होपात्रा यांची माहिती आणि अभंग उपलब्ध करून देत आहोत
राम कृष्ण हरी संत कान्होपात्रा हे ॲप आम्ही सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत.या ॲपच्या माध्यमातून आम्ही संत कान्होपात्रा यांची माहिती, तसेच त्यांचे अभंग, ही सर्व माहिती ॲप मध्ये टाकत आहोत.हे ॲप बनवण्या मागिल उद्देश म्हणजे आपल्या संतांचा वारसा व त्यांचे कार्य उद्याची डिजिटल पिढी यांनाही वाचता यावे, पाहता यावे हा आमचा यामागचा उद्देश आहे हे आपण नक्की डाऊनलोड करा व अभिप्राय कळवा धन्यवाद
자세히 알아보기
광고
광고