Japmal APP
जपमाळेवर केलेला जप, डावीकडील साक्ष माळेत नोंदविता येतो. उर्वरित जप अॅप वर करता येतो. संपूर्ण 16 माळा जप देखील एप वर करू शकतो.
+ या सर्वात खालच्या व सर्वात मोठ्या बटन वर कुठेही स्पर्श केला असता एका मण्याची नोंद होते. 108 वेळा जप पूर्ण झाल्यावर फोन व्हायब्रेट होतो व साक्ष माळेत आपोआप त्याची नोंद होते.
साक्षमणी नोंद करण्यासाठी खात्री करून घेतली जाते. त्यामुळे अनावधानाने साक्षमणी नोंद होत नाही.
सोळा माळा पूर्ण झाल्यानंतर प्रभूपादांचे दर्शन होते.
सोळा माळा पूर्ण झाल्यानंतर अधिक जप करावयाचा असल्यास साक्षमाळेतील शून्य संख्येवर स्पर्श केला असता पुष्टी करून एप रिसेट करता येते.