जगाचा भूगोल मराठीमधे या जगाच्या भूगोलाविषयीची संपूर्ण माहिती मराठीत दिलेली आहे.

Ultima versione

Versione
Aggiornare
7 giu 2024
Sviluppatore
Categoria
Installazioni
10.000+

App APKs

World Geography in Marathi APP

या अँप मध्ये सूर्यमालेची माहिती, जगातील हवामान, जगातील सर्व देश (लोकसंखेनुसार) जगातील प्रमुख शहरे, नद्या, पर्वतरांगा, जगातील खंड अशा आणखी बऱ्याच माहितीचा समावेश अगदी व्यवस्थित रित्या केला गेला आहे या अॅप मधे जगाच्या भूगोलची माहिती चित्रांबरोबर दाखवली गेली आहे. विद्यार्थ्यांना आणि भूगोल प्रेमींना हे अँप अभ्यासासाठी अतिशय उपयोगी आहे.
तुम्ही तुमच्या आवडत्या विषयाची माहिती Opzione preferita मध्ये सेव्ह करू शकता आणि नंतर त्या वरून सरळ त्या पेज वर जाऊ शकता तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या Amici बरोबर condividi हि करू शकता.
समाविष्ट असलेले मुद्दे: -
1) सामान्य परिचय
2) सूर्यमाला
3) ग्रहण आणि ग्रहणाचे प्रकार
4) भौगोलिक माहिती
5) खंड
6) जगातील देश (लोकसंख्येनुसार)
7) जगातील नद्या
8) जगातील पर्वतरांगा
9) जगातील प्रमुख शहरे
10) हवामान
11) जागतिक वारसास्थाने
माझी सर्वांना विनंती आहे कि ये अँपके शेयर करा कि नक्कीच विद्याथी मित्रांना आणि भूगोल प्रेमींना त्याचा अभ्यास करण्यास मदत होईल. अँप अजून चांगले कारण्यासाठी. ्या सूचना आम्हाला margaloo.apps@gmail.com या मेल वर पाठवा आम्ही आपल्या सूचनांचे स्वागत करतो.
Ulteriori informazioni

Pubblicità