आदर्श गावकरी न्युज अॅपच्या माध्यमातून ताज्या आणि विविध विषया संबंधित बातम्या

Última Versión

Versión
Actualizar
17 dic. 2020
Desarrollador
Categoría
Descargas
100+

App APKs

Adarsh Gavkari APP

आदर्श गावकरी माध्यम समूह आपल्यासाठी घेऊन येत आहे. देशातील, स्थानिक आणि जागतिक ताज्या बातम्यांसाठी मोबाईलवर सर्वसमावेशक मराठी दैनिक बातम्यांच अॅप.
आपल्या पसंतीचे मराठी वृत्तपत्र मोबाईलवर. हे अॅीप आदर्श गावकरी मराठी वृत्तपत्राचे मोबाइल स्वरूप आहे.
अॅपचे स्वरूप अत्यंत व्यापक असून हाताळण्यास सहज, सोप्प आणि वापरकर्त्याला अनुकूल आहे.
आता मराठीतील ब्रेकिंग बातम्यांसह आपल्या सभोवतालच्या जगाशी जोडून रहा.
आठवड्यातील २४ तास लाईव्ह न्यूज अपडेट्स, बातम्यांचे शिर्षक, दैनिक बातम्या आणि गुन्हेगारी, क्रिकेट, अन्य खेळ, व्यवसाय, बॉलिवूड, मराठी चित्रपट, मनोरंजन, गॅझेट्स आणि राजकिय बातम्यांवरील विश्लेषण.
क्षणभर विश्रांती घेऊन सर्वोत्कृष्ट मराठी न्यूज अॅपवर प्रचलित व्हिडिओ आणि फोटो गॅलरीचा आनंद घ्या.
आमच्या विनामूल्य मराठी वृत्तपत्र अॅपसह स्वत: ला अपडेट ठेवा.
महाराष्ट्र व देशभरातील मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, टॉप न्यूज, लाईव्ह कव्हरेज एका अॅपवर.
अत्यंत प्रतिष्ठित आणि लोकप्रिय मराठी वृत्तपत्रातून दररोजच्या बातम्या आणि माहिती प्रदान करण्यासाठी हे डिझाइन केलेले अॅप तुम्हाला जगाशी जोडते.
बातम्या, मनोरंजन आणि माहितीच्या आपल्या रोजच्या खजिन्यासाठी आजच ‘आदर्श गावकरी न्यूज अॅप’ डाउनलोड करा.
Más información

Publicidad