मराठीचे शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास वाचा. आता डाउनलोड कर!

Aktuelle Version

Version
Aktualisieren
05.09.2023
Entwickler
Installationen
10.000+

App APKs

Shivaji Maharaj Itihas Marathi APP

छत्रपती शिवाजीराजे भोसले (1 9 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680) हे इ.स. 1818 पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. 1674 मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे.

महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजीचा जन्मदिवस हा ‚शिवजयंती‘ म्हणून साजरा होतो. शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजीच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.

शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या 2000 सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. व्हियतनामच्या युद्धात शिवकालिन गनिमी काव्याचा आदर्श आणि अभ्यास करून अमेरिका सारख्या सैन्याला जेरीस आणले.

Shivaji Bhonsle (Marathi [ʃiʋaˑɟiˑ bos (ə) Lê]; c. 1627/1630 - 3. April 1680) war ein indischer Krieger König und ein Mitglied der Bhonsle Maratha Clan. Shivaji geschnitzt eine Enklave von der rückläufigen Adilshahi sultanat Bijapur, die die Entstehung des Maratha Reich gebildet. Im Jahr 1674 wurde er als Chhatrapati (Monarch) sein Reiches an Raigad formell gekrönt.

Shivaji etablierte eine kompetente und progressive Zivil Regel mit Hilfe eines disziplinierten militärischen und gut strukturierte Verwaltungsorganisationen. Er innoviert militärische Taktik, wegweisende unkonventionelle Methoden, die strategischen Faktoren wie Geographie genutzt, Geschwindigkeit und Überraschung und konzentrierten Pinpoint Angriffe seine größeren und leistungsfähigeren Feinde zu besiegen. Er belebt alte Hindu-politische Traditionen und Gericht Konventionen und förderte die Nutzung von Marathi und Sanskrit, statt Persisch, vor Gericht und Verwaltung.

Shivaji Vermächtnis war von Beobachter und Zeit zu variieren, aber er begann auf zunehmende Bedeutung bei der Entstehung der indischen Unabhängigkeitsbewegung zu nehmen, wie viele ihn als proto-nationalistische und Helden der Hindus erhöht. [4] Vor allem in Maharashtra, Debatten über seine Geschichte und die Rolle große Leidenschaft hervorgerufen haben und manchmal sogar Gewalt als disparate Gruppen haben versucht, ihn und sein Vermächtnis zu charakterisieren.
Weitere Informationen

Werbung