UKMK ही कंपनी फक्त उसतोड कामगारांच्या अडचणीच्या वेळेस मदत करु शकते.

احدث اصدار

الإصدار
تحديث
١٥‏/٠٢‏/٢٠٢٣
مطوّر البرامج
الفئة
Google Play ID
عمليات التثبيت
٥٠+

Ustod Kamgar APP

1) UKMK कंपनी मुकादम व ऊसतोड कामगार यांमधील वाद किंवा दुरावा कमी करण्यासाठी सल्ला देऊन मोठी भूमिका निभाऊ शकतो.

२) ऊसतोड कामगार मदत केंद्र या नावाने संस्था राजिस्ट्रेशन असुन माध्यमातून सरळरित्या जनगणना करून त्यांच्या मागन्या शासनाकडे करण्याचे प्रयत्न केला जाईल.

3) UKMK ही योजना आम्ही ऊसतोड कामगार यांच्यासाठी बनवली आहे

4) आमचा हेतु ऊसतोड कामगारांना अँप मार्फत फ्रि नोंदणी करून महाराष्ट्र मध्ये किती लोकसंख्या ऊसतोड कामगार काम आणि व्यवस्तिथरित्या व्यवस्तिथरित्या देण्याचे प्रयत्न करणार आहेत.

५) UKMK ही योजना आम्ही ऊसतोड कामगार यांच्यासाठी बनवली आहे

६) काही शंका किंवा तक्रार असल्यास या संकेत स्थळावर जाऊन 👇🏻करावी: -
بريد جوجل: usatodkamgarmadat2022@gmail.com
رقم الاتصال: 99754 78267
www.usatodkamgar.com
قراءة المزيد

اعلان