Pagar Diary عبارة عن مخزن للدفع مزود بميزة الانزلاق عبر الإنترنت لموظف حكومة ولاية ماهاراشترا.
पगार डायरी हे ॲप पगाराची पूर्ण माहिती आपल्या मोबाईलमध्ये जतन करून ठेवणारे ॲप आहे. कोणत्याही वेतन आयोगाची माहिती जतन करून ठेवता येईल.
हे ॲपमधील साठवून ठेवणारी माहिती ऑफलाईन सेव होते.
पीडीएफ स्लीप करता येते.