माझा बळीराजाचे खास अँप्लिकेशन मराठी शेतकरी शेतीवरील सर्व विषय सामाविष्ट असे अँप

احدث اصدار

الإصدار
تحديث
١٢‏/٠٢‏/٢٠٢٣
مطوّر البرامج
Google Play ID
عمليات التثبيت
٥٠٬٠٠٠+

App APKs

Marathi Shetkari l शेतकरी अँप APP

मराठी शेतकरी अँप मध्ये आहे या या बांधवांचे मनापासून स्वागत आहे या या या शेतकरी शेतकरी आधुनिक आधुनिक शेती सबंधीत माहिती देणायचा प्रयत्न आहे. या अँप मध्ये खालील विषय समाविष्ट आहे. तरी अँप डाउनलोड करून इतरांशी शेयर करावे.नक्कीच गरजू व्यक्तींना मदत होईल.

1.शेतकरी
2.शेतीपिके
3.शेती व्यवस्थापन
4.कृषी पर्यटन
5.सिंचन
6.आधुनिक
7.हवामान
8.औषधी वनस्पती
9.शेती निगडित व्यवसाय
10.ग्रामीण शेतकऱ्यांची यशोगाथा
11.जिल्हा परिषद योजना
12.शेतकरी योजना
13.पत पुरवठा व विमा
14.पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान
15.ग्रामीण भागातील उद्योग
16.७ / १२ उतारा
17.मतदार यादी
18.जमिनी विषयी कायदे
19. ग्रामपंचायत
20. शेतकऱ्यांसाठी इन्व्हेस्टमेंट टिप्स
२१) कीटकनाशके
२२) शेतकऱ्यांना दिले जाणारे पुरस्कार
२३) बाजारपेठ मार्केटिंग व्यवस्था व तंत्रज्ञान
२४) पंचायत समिती
२५) शेतकरी धोरणे व योजना

सूचना विषयांचा समावेश आहे.तरी अँप अजून चांगले बनवण्यासाठी आपल्या सूचना margaloo.apps@gmail.com या मेल वर मेल करावा. अशी बळीराजाला विनंती आहे.
قراءة المزيد

اعلان